drought subsidy: या 15 जिल्ह्यात दुष्काळी अनुदान वाटप होण्यास सुरवात | हेक्टरी 13000 रुपये मिळण्याची शक्यता

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

drought subsidy नमस्कार मित्रांनो राज्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट ही शासनाकडून आलेली आहे राज्य सरकारच्या माध्यमातून 15 जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला होता आणि मंजूर करून देण्यात आलेला आहे. drought subsidy रोजी एक महत्त्वपूर्ण जीआर काढण्यात आलेल्या नुसार होत आहे की 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे.

यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Distribution of drought subsidy has started in 5 districts शेतकरी मित्रांनो, मागील वर्षी शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणात नुकसान झाला होता. अवकाळी पाऊस असेल, गारपीट असेल, यातून शेती पिकाचा नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना 15 जिल्ह्यात शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम दिली जाणार आहे. जवळपास 24 लाख शेतकऱ्यांमध्ये पात्र करण्यात आलेले जो निधी आहे, तो 2443 कोटीचा निधी मंजूर करून देण्यात आलेले आणि या शेतकऱ्यांचा वाटते होणार आहे. कृषी विभाग तलाठी यांच्या माध्यमातून आधार कार्ड बँकेचे पासबुक सुद्धा जमा करण्याकरता सुरुवात झालेली आहे.

यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

drought subsidy याचा वाटप सुद्धा लवकरच होणार आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून तकऱ्यांचे डॉक्युमेंट जमा झाल्यानंतर त्याचे हे वाटप सुद्धा लवकरच होणार आहे. पत्र यामध्ये, मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जवळपास एक लाख एक हजार 912 शेतकऱ्यांचे नुकसान झाला व त्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे. नाशिक मध्ये सिन्नर आहे आणि इथला आहे यामध्ये 2 लाख 51 हजार 685 शेतकऱ्यांचे नुकसान झालं होतं आणि त्यासाठी 248 कोटींचा निधी सुद्धा मंजूर करून देण्यात आलेले आहे.

यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या जिल्ह्यात होणार वाटप सुरू drought subsidy

सुद्धा शेती पिकाचे नुकसान झाला होता, सिंदखेड राजा असे, यामध्ये 24,2492 शेतकऱ्यांचे नुकसान झालं होतं. नंदुरबार मध्ये 514 यांचे नुकसान झालं होतं आणि जळगाव चाळीस तालुक्यात दुपार 8471 शेतकऱ्यांचे नुकसान झालं होतं आणि त्यासाठी आता जवळपास 4 लाख 54 हजार 896 शेतकऱ्यांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना या विभागासाठी जो निधी आहे, तो मंजूर करून देण्यात आलेला आहे.

यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

drought subsidy 2023 त्याचे वाटप सुद्धा बुलढाणा जिल्ह्यात जवळपास शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. त्यानंतर जवळपास लोणार या तालुक्यात सुद्धा शेती पिकाचे नुकसान झालं होतं आणि त्यासाठी 1 लाख 54 हजार 928 लाखाची निधी आहे, तो मंजूर करून देण्यात आलेला आहे. मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यात सुद्धा शेती पिकांचे नुकसान झाला होता. त्यामध्ये

  • खानापूर,
  • चित्ता,
  • भांडेगाव,
  • कळंबोली,
  • नागनाथ,
  • सिद्धेश्वर,
  • शिरड,
  • शहापूर,
  • पुसेगाव
  • बाबुळगाव

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top