फक्त “याच” शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 20 हजार रुपये, GR आला | Dhan Bonus 2024

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

“शेतकरी मित्रांनो, काल दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी राज्य मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक होती. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंडळाच्या बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील धान उत्पादक शेतकरी बांधवांना हेक्टरी 20 हजार रुपये दोन हेक्टर च्या मर्यादा या ठिकाणी विकसित करण्यात येणार आहे.

मंत्रिमंडळाने आज मान्यता दिलेली आहे, तर मित्रांनो, 26 फेब्रुवारी 2020 रोजी यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये केंद्र शासनाने मंजूर केलेल्या हमीभाव व्यतिरिक्त योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान विक्री केली असो किंवा नसो, धान उत्पादनाकरिता त्यांच्या ध्यान लागवडीखालील जमीन धारणेनुसार प्रति हेक्‍टरी 20 हजार रुपये याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादित प्रोत्साहन परराष्ट्रीय अदा करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. सदर रक्कम धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ऑनलाइन पद्धतीने जमा करण्यात येणार आहे.

शेतकरी मित्रांनो, यासाठी जी कार्यपद्धती आहे, ती कशाप्रकारे असेल, तर या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात पाहूयात. धान विक्री केली असो वा नसो, धान उत्पादनाकरिता प्रति हेक्‍टरी 20 हजार रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर अनुदान थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डीबीटी च्या माध्यमातून वाटप करण्यात येणार आहे.

किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांपैकी प्रत्यक्ष पेरणी केलेल्या क्षेत्राची ई पीक पाहणी द्वारे खातर जमा करून जमिनीचा सातबारा उताऱ्यावरील क्षेत्रानुसार त्या प्रमाणात संबंधित शेतकऱ्याला लाभ अनुदान धान उत्पादक हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ या दोन अभिकर्ता संस्थांकडून सुरू केलेल्या कोणत्याही खरेदी केंद्रावर नोंदणीकृत असावा प्रोत्साहन पर अनुदानासाठी शेतकऱ्यांनी त्यांचे दान अभी करतांना विक्री करणे बंधनकारक नाही.

ई पीक पाहणी अँप द्वारे संकलित माहितीच्या आधारे सातबारा उताऱ्यावरील ध्यान लागवडीच्या जमिनीचे क्षेत्रफळानुसार प्रोत्साहनपर अनुदान निश्चित करण्यात येईल. एखादा शेतकरी दोन्ही अभिक्रिया संस्थांकडे नोंदणीकृत असल्यास त्याचे एकूण जमीन धारणेनुसार दोन एकर किंवा मर्यादित त्यास प्रोत्साहन पर उमरान देय राहील.

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top