DA Hike NEWS: आता कर्मचाऱ्यांना मिळणार 50 % महागाई भत्ता ? पहा किती होणार पगार वाढ व फरक

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

DA Hike NEWS मित्रांनो नमस्कार. सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार 50% महागाई भत्ता, हो ही बातमी खरी आहे केंद्र शासनाने नुकताच एक शासन निर्णय जाहिर करून या बाबतीत माहिती दिलेली आहे चला तर आपण या बाबतीत संपूर्ण माहिती घेणार आहोत. dearness allowance hiked by ५० percent कधी होणार पगार व फरक काय असणार आहे

केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना जानेवारी 2022 मध्ये मूळ वेतनात 34% महागाई भत्ता दिला जात होता. 1 जुलै 2022 रोजी महागाईत वाढ झाल्यामुळे हा बघता 38% करण्यात आला. जानेवारी 2023 मध्ये 42% करण्यात येऊन, ( indian cabinet hikes da ) 1 जुलै 2023 रोजी पुन्हा एकदा महागाईत वाढ होऊन देहाचे 40% करण्यात आला. जुलै महिन्यात देण्यात आलेल्या महागाई भत्ता जून पर्यंतच्या आकड्यांचा समावेश होता.

आनंदाची बातमी ! या शेतकऱ्यांची पुन्हा कर्ज माफी होणार, या शेतकऱ्यांच्या खात्यात ₹50000 रुपये जमा होणार

dearness allowance hiked for central government employees सदरील आकडेवारीनुसार टक्क्यांनी वाढवण्यात आला. एकूण महागाई निर्देशांक 46% होता. 5 सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर चे आकडे जानेवारी 2024 मध्ये जाहीर करण्यात येणार आहे.

सदरील आकडेवारीवरून डीए किती वाढणार हे स्पष्ट होणार आहे. अर्थतज्ज्ञांच्या मते जानेवारी 2024 पर्यंत महागाई भत्ता 50 टक्क्यांच्या पुढे जाईल. महागाई कॅल्क्युलेटर आहे. 41 हजार रुपये असेल तर श्रद्धा मिळणारा महागाई भत्ता 46% बरोबर 18,560 नवीन महागाई भत्ता 50% डीए झाला तर 500 महागाई भत्ता च्या वाडीवर दर महिन्याला अधिक मिळणारा पगार हा 1,660 थकित सहा महिन्याच्या महागाई भत्ता बरोबर 980 आपणास मिळतील.

बातमी आनंदाची..! या १३ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा जाहीर झाला | पहा गांव यादी

मूळ वेतन 41000 रुपये असताना, सध्याचे मिळणारे महागाई भत्ता (DA 46%) 18860 रुपये आहे. नवीन महागाई भत्ता (50% DA) आल्याने हे 20500 रुपये झाले आहे. महागाई भत्त्याची वाढीवर, तुम्हाला प्रति महिने अधिक 1660 रुपये मिळणार आहे. थकित 6 महिन्यांसाठी महागाई भत्ता 9840 रुपये आहे.

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top