crop insurance: तुम्हाला पीक विमा किती मिळणार आपल्या मोबाइल वरती चेक करा

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मोठी आणि आनंदाची बातमी शासनाकडून आली आहे बीड जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांच्या खत्यावर सोयाबीन पीक विमा जमा झाला नवता अश्या शेतकऱ्यांना आता सोयाबीनचा पीक विमा खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.

परंतु बरेच शेतकरी बांधवांना पिक विमा मिळाला नाही खायला मिळाला तर त्याचा मेसेज आलेला नाही किंवा काहीतरी वेगवेगळ्या खात्यामध्ये गेल्यामुळे नेमकी रक्कम किती मिळाली तेही शेतकरी बांधवांना कळायला मार्ग नाही आता अश्या शेतकऱ्यांना आता आपल्या मोबाइल वरुण हे चेक करता येणार आहे.

तुम्हाला नेमका किती पैसे येणार आहे तुमच्या खात्यामध्ये आणि तुम्हाला कोणत्या तारखेला मिळणार आहे तर सविस्तर माहिती तुमच्या तुम्ही तुमचा जो मोबाईल नंबर दिलेला आहे आणि नंबर वरून तुम्ही तुमच्या मोबाईलवरून तुम्हाला बघू शकता की आपल्याला नेमके पैसे किती आलेले आहेत आणि नेमके कोणत्या बँकेमध्ये जमा झालेले आहेत.

आशे चेक करा आपले पैसे कोणत्या बँक मध्ये आले आहेत

  • सर्वात आधी आपल्याला मोबाइल वरती आपले ब्राऊजर उघडायचे आहे आणि या मध्ये आपल्याला पीएम फसल बीमा योजना हे टाइप करायचे आहे आपल्याला सर्वात वरती https://pmfby.gov.in/ ही वेबसाइट दिसेल ती उघडायची आहे.
  • वेबसाइट उघडल्यानंतर “Farmer Corner” हे नाव शोधायच आहे आणि “Track Policy Status” हा पर्याय आपल्याला निवडायचा आहे.
  • त्यानंतर आपला आधार क्रमांक किंवा विमा पॉलिसी क्रमांक टाकून तपास या वरती क्लिक करायचं आहे

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top