या जिल्ह्यात खरीप पिक विमा दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरवात

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

crop insurance maharashtra पीक विम्याचा दुसरा टप्पा हा शेतकऱ्यांच्या बँका त्यांना जमा होण्याची सुरुवात झाली आहे त नोव्हेंबर 2023 मध्ये 70 हजार शेतकऱ्यांना 241 कोटींचा पिक विमा हा वाटप करण्यात आला होता ( crop insurance list ) तर नोव्हेंबर महिन्यामध्ये अग्रीम पीक विम्याचे वाटप करण्यात आलेले असले तरीदेखील सुद्धा अनेक शेतकऱ्यांची पडताळणी ही पूर्ण झालेली नव्हती तर फेब्रुवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांची प्रार्थना पडताळणी ही पूर्ण झाली व आता 76 कोटी 27 लाख रुपये एक लाख अकरा हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची सुरुवात झाली आहे crop insurance maharashtra

या पात्र 18 मंडळातील शेतकऱ्यांना 75% पीक विमा वाटप होणार | फक्त हेच शेतकरी पात्र असणार

crop insurance maharashtra 2023 आगरी मग पिक विमा चा दुसरा टप्प्याची यादी ही देखील प्रकाशित झाली आहे तर मित्रांनो या ठिकाणी तालुका आगरी म रक्कम व शेतकरी यासंदर्भात माहिती आपण पाहुया यातील कोणत्या तालुक्यातील किती शेतकऱ्यांना किती रक्कम ही वितरीत करण्यात आली आहे ते आपण पाहूयात तर अंबाजोगाई तालुक्यातील 12 कोटी 26 लाख 26 लाख रुपये 12391 शेतकऱ्यांनाही वितरित करण्यात आलेले आहे तर मित्रांनो आष्टी तालुक्यातील 2535 शेतकऱ्यांना एक कोटी 49 लाख इतकी रक्कम वितरित करण्यात आलेले आहे crop insurance yadi

या पात्र 18 मंडळातील शेतकऱ्यांना 75% पीक विमा वाटप होणार | फक्त हेच शेतकरी पात्र असणार

तर मित्रांनो बीड तालुक्यातील 7171 शेतकऱ्यांना पाच कोटी 22 लाख रुपयांची रक्कम ही वितरित करण्यात आलेली आहे तर त्याच बरोबर धारूर तालुक्यातील 3541 शेतकऱ्यांना तीन कोटी 86 लाख कमी वितरित करण्यात आलेले आहे crop insurance maharashtra तर त्याचबरोबर गेवराई तालुक्यातील 54463 कोटी 44 लाख इतकी रक्कम वितरित करण्यात आलेली आहे केज तालुक्यातील 1912 शेतकऱ्यांना 7 लाख रुपयांची रक्कम वितरीत करण्यात आलेली आहे तर त्याच बरोबर माजलगाव येथील 14 14 कोटी 13 लाख रक्कम ही 1927 शेतकऱ्यांनाही वितरित करण्यात आलेले आहे तर परळी येथील 2515 शेतकऱ्यांना 16 कोटी 57 लाख रुपयांची रक्कम वितरित करण्यात आलेली आहे

Dushkal Anudan: या जिल्ह्यात पीक वीमा व दूष्काळी अनुदान वाटप सूरू | आपला जिल्हा आहे का चेक करा

पाटोदा तालुक्यातील 8877 शेतकऱ्यांना सहा कोटी 90 लाख रुपयांची रक्कम वितरित करण्यात आलेली आहे तर शिरूर तालुक्यातील 2932 शेतकऱ्यांना 62 कोटी 85 लाख इतकी रक्कम वितरित करण्यात आलेली आहे तर वडवणी तालुक्यातील 54 त्यांना एक कोटी 47 लाख रुपयांची रक्कम वितरित करण्यात आले तर मित्रांनो बीड जिल्ह्यातील या बऱ्याच तालुक्यातील शेतकऱ्यांना ही रक्कम वितरित करण्यात आलेली आहे तर मित्रांनो आजची माहिती ही माहिती पुन्हा वाटल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजार संकरा धन्यवाद

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment