तारीख जाहीर! किसान सन्मान निधी योजनेचा 18 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार
namo shetkari PM kisan next installment शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी लागणाऱ्या खर्चासाठी सरकारकडून थेट त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जातात. या योजनेंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना १७ हप्त्यांमध्ये मदत मिळाली आहे. या हप्त्यांचे …