bmc recruitment 2024: 12 पास वर मुंबई महानगर पालिका मध्ये विविध पदांची भरती – 20 हजार रुपये पगार

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती ( mahangar palika bhrti 2024 ) आज निघालेली आहे, या पदासाठी पगार या ठिकाणी वीस हजार रुपये प्रति महिना याप्रमाणे ठेवण्यात आलेली आहे. येथील पुरुषांनी दोघेही ठिकाणी अर्ज करू शकतात. त्यासाठी कोणत्याही प्रकारची फिश पेमेंट तुम्हाला करावी लागेल. आपल्या ठिकाणी होणार नाही अर्ज करण्याची शेवटची तारीख मार्च 2024 आहे. अधिक माहिती आपण पुढे या पोस्ट मध्ये आपण बघणार आहोत. bmc recruitment 2024

बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्यामार्फत ( bmc recruitment 2024 ) ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेले आहेत. वेकेंसी च्या संदर्भामध्ये, आपण या ठिकाणी बघणार आहोत. आज दोन नोटिफिकेशन आलेले आहेत. प्रथम नोटिफिकेशन वरती जाहिराती वरती आपण आलेलो आहे. दुसरा नोटिफिकेशन या ठिकाणी पॅलेस टेक्निशन पदासाठी तीन वेकन्सी निघालेले आहेत. शैक्षणिक खर्च आहे. येथील 12 वी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

तुमचं 12 वी विज्ञान शाखेतून झालेलं असेल तर येथील प्राधान्य दिले जाईल. कमीत कमी सहा महिन्याचा डायलिसिस टेक्निशियन कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. प्राधान्य दिले जाईल. तुमची वय मर्यादा 18 ते 43 वर्षापर्यंतची आहे. 20 हजार रुपये इतके दरम्यान तुम्हाला या पदासाठी देण्यात येणार आहे.

bmc recruitment 2024 या पदांसाठी भरती

पद शिक्षण
डेटा एंट्री opratorउच्च माध्यामिक शिक्षण यमिक व उच्च माध्यामिक शिक्षण असणे आवश्यक
हिमोडईलेलीस टेकनेशियानउच्च माध्यामिक शिक्षण यमिक व उच्च माध्यामिक शिक्षण असणे आवश्यक

bmc recruitment 2024 त्याचबरोबर तुमच्याकडे एमएससीआयटी सर्टिफिकेट देखील असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे अनुभव असल्यास, त्या ठिकाणी तुम्हाला प्राधान्य दिले जाईल. पुढे जा, तुम्हाला १८ ते ३३ वर्षापर्यंतची या ठिकाणी देण्यात आलेली आहे. १८,००० धर्मा या पदासाठी दिला जाईल. शनी गुणांच्या आधारे तुमची निवड या ठिकाणी होणार आहे.

SSC भरतीची नोंदणी प्रक्रिया सुरू, 4,187 रिक्त पदांची पर्मनंट सरकारी भरती, येथे करा ऑनलाइन अर्ज

bmc recruitment 2024 अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे

एप्लीकेशन फॉर्म अर्थात सोबत आपल्याला आधार कार्ड, पॅन कार्ड, वास्तव्याचा म्हणजेच रहिवासी पुरावा जो असेल, त्यामध्ये आपण आधार कार्ड, पासपोर्ट, वाहनचालक परवाना, विधेयक म्हणजेच विज बिल, दूरध्वनी बिल, असे तुमचे बिल आपण या ठिकाणी देऊ शकतो. आधार कार्ड, वाहन परवाना, पारपत्र, मतदान ओळखपत्र, असे आपण या ठिकाणी देऊ शकता. माध्यमिक शालांत म्हणजेच १० वीची परीक्षेचे गुणपत्रिका तुम्हाला द्यायचे आहे. त्यानंतर १२ वीचे गुणपत्रके देखील या ठिकाणी सोबत द्यायचे आहे.

जाहिरात नंबर 1येथे क्लिक करा
जाहिरात नंबर 2 येथे क्लिक करा
ऑफिसिअल वेबसाईटयेथे क्लिक करा

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top