2022 ची नुकसान भरपाई या 28 जिल्ह्यात वाटप सुरू, पहा आपला जिल्हा आहे का ते _ Ativrushti nuksan

Ativrushti nuksan bharpai
WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे राज्यातील 28 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2020 ते 2022 या दोन वर्षाच्या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसान भरपाईची वाटप केले जाणार आहे लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ही नुकसान भरपाईची रक्कम वितरित केली जाणार आहे आपण या पोस्ट मध्ये संपूर्ण माहिती या ठिकाणी बघणार आहोत.

राज्यातील कोणकोणते 28 जिल्हे पात्र आहेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत या नुकसान भरपाईच्या लिस्टमध्ये तुमचा जिल्हा आहे का याची माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर ही पोस्ट संपूर्ण वाचा.

2020 ते सन 2022 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसान करिता शेतकरी यांना ही मदत वाटप वाटप करण्यात येणार आहेत शासन निर्णय नुसार 106 कोटी रक्कम मंजूर करण्यात आलेली होती आणि ही सुद्धा रक्कम शेतकऱ्यांना मदत वाटपासाठी कमी पडणार आहे असं लक्षात आल्यानंतर शासनाने हा सुधारित जीआर काढलेला आहे कोटी 39 लाख एवढी मदत शेतकऱ्यांना वितरित केले जाणार आहे.

या जिल्ह्यात नुकसान भरपाई वाटप सुरू होणार

  • रायगड सिंधुदुर्ग ठाणे रत्नागिरी पालघर आणि मुंबई उपनगर भंडारा गडचिरोली गोंदिया चंद्रपूर जळगाव
  • नाशिक धुळे तसेच नंदुरबार अहमदनगर संभाजीनगर जालना
  • परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर धाराशिव अमरावती
  • कोल्हापूर मित्रांनो हे 28 जुलै या नुकसान भरपाईसाठी पात्र ठरविण्यात आलेले आहेत

जून ते ऑक्टोबर 2022 साठी कोणत्या जिल्ह्याला नुकसान भरपाई आहे 2021 मधील कोणत्या महिन्यातली कोणत्या जिल्ह्याला नुकसान भरपाई आहे अशा पद्धतीची सविस्तर अशी माहिती या जीआरमध्ये दिलेली आहे

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top