उद्या पासून या 4 जिल्ह्यात नूकसान भरपाई वाटप सुरू होणार | अजित पवार यांची घोषणा #2

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

राज्यातील चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे लवकरच यात चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यावर नुकसान भरपाई चे पैसे वितरित केले जाणार आहेत. यासाठी 24 कोटी निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे हा निधी मंजूर करण्याबाबतचा शासन निर्णय सुद्धा आलेला आहे जानेवारी 2024 या कालावधीतील अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसान करिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

शेतकरी मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की राज्यामध्ये अनेक ठिकाणी नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे खूप शेतकऱ्यांचे नुकसान हे जाहले होते आत्ता याच साठी शासनाने एक शासन निर्णय घेण्यात आलेला आहे खालील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा निधी मंजूर करून वाटप करण्यात येणार आहे.

या जिल्ह्यांना मिळणार नुकसान भरपाई

  • नाशिक जिल्ह्यातील बाधित बाधित शेतकऱ्यांना 4 लाख 70 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे
  • भंडारा जिल्ह्यामध्ये 5388 बाधित शेतकरी आहेत या शेतकऱ्यांसाठी 5 कोटी 89 लाख 65 मदत असणार आहे
  • नागपूर जिल्ह्यातील 4432 शेतकरी पात्र आहेत एकूण नागपूर जिल्ह्यासाठी 6 कोटी 64 लाख 18 हजार रुपये एवढी मदत असणार आहे आणि मित्रांनो
  • गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 12 कोटी 8 लाख आणि 84 हजार एवढी मदत दिली जाणार आहे मित्रांनो एकूण 24 कोटी 67 लाख 37 हजार एवढी मदत या चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिली जाणार आहे

लवकरात लवकर ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर ती वितरित सुद्धा केली जाणार आहे मित्रांनो सरासरी आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ती ही रक्कम वितरित केली जाऊ शकते अशा पद्धतीची अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी एकमेव या चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट होती

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top