Buldhana; आजपासून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात अतीवृष्टी नूकसान भरपाई वाटप सूरू

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. बुलढाणा जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर 2023 च्या कालावधीत अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई आजपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वितरित करायला सुरू झालेले आहे

मित्रांनो, राज्यात आचारसंहिता लागलेली असून सुद्धा ही मदत शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. कारण या नुकसान भरपाई वाटपाचा जीआर हा फेब्रुवारी मध्येच काढण्यात आलेला होता आणि या नुकसा न भरपाईसाठी लागणारा निधी सुद्धा फेब्रुवारी महिन्यात वितरित करण्यात आलेला होता.

कोणत्या तालुक्यांना निधी मिळणारयेथे क्लिक करा
शासन निर्णय पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

“लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ती निवडणुका जवळ आल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ती हा निधी वितरित केल्यानंतर सरकारला सुद्धा याचा फायदा होईल. आज पासून या निधीचे वितरण शेतकऱ्यांच्या खात्यावर करण्यासाठी सुरू झालेला आहे.”

जून ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे शेत पिके व शेतजमिनीच्या नुकसान करिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबतचा पावसाळी हंगाम 2023 आदेश क्रमांक चार राज्याच्या महसूल व वन विभागाकडून दिनांक 29 फेब्रुवारी 2020 रोजी काढण्यात आलेला होता

कोणत्या तालुक्यांना निधी मिळणारयेथे क्लिक करा
शासन निर्णय पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top