2019 मधील अतिवृष्टी बाधित उर्वरित शेतकऱ्यांना कर्जमाफी निधी मंजूर | शासन gr पहा

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

kisan karj mafi yojana शेतकरी मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की मागील वर्षी म्हणजेच 2019 मध्ये राज्यांमध्ये जुलै ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने कर्जमाफी करण्यात आलेली होती. 2019 मध्ये पश्चिम महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात पुराचा तडाका बसलेला होता या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाल होतं.kisan karj mafi yojana 2019

shetkari karj mafi yojana 2019 मध्ये घेतलेले कर्ज हे शासनाच्या माध्यमातून माफ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. याच अनुषंगाने आपण यापुढे सुद्धा पाहिले होते की राज्य शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी याच्यासाठी निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आले होते.

या नुसार बरेचसे शेतकर्यांच्या कर्जमाफीसाठी शासनाचा निधी मिळणे बाकी होतं आणि याच अनुषंगाने आज 28 फेब्रुवारी 2020 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करून जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी हा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.

या शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ होणार karj mafi

niyamit karj mafi yojana maharashtra मित्रांनो, आतापर्यंत या योजनेच्या अंतर्गत शासनाच्या माध्यमातून 525 कोटी 62 लाख एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि याच्या व्यतिरिक्त 379 लाख एवढा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देखील देण्यात आले होते. परंतु याच्याच पैकी 70% अर्थात 265 99 लाख एवढा निधी राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी वितरित करण्यात आलेला आहे.

शासन निर्णय लिंक – https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202402281528029702.pdf

niyamit karj mafi yojana maharashtra आता पूढील जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना आता लवकरात लवकर पीक कर्ज हे माफ करण्यात येणार आहेत सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं आणि याच पार्श्वभूमी या जिल्ह्यातील जे शेतकरी बाकी असतील असे शेतकऱ्यांचे आता 2019 मधील जी पीक कर्ज होते ते पीक कर्ज या नेत्याच्या माध्यमातून माफ केले जाणार आहेत.

पीक कर्ज माफ विषयी तुमचे काही प्रश्न karj mafi

प्रश्न: कोणत्या कालावधीतील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल?

उत्तर: जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल.

प्रश्न: आतापर्यंत किती निधी वितरित करण्यात आला आहे?

उत्तर: आतापर्यंत 525 कोटी 62 लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त 379 लाख रुपये वितरित करण्याची मंजुरी देण्यात आली आहे.

प्रश्न: कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल?

उत्तर: सांगली, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल.

प्रश्न: मला कर्जमाफी मिळण्यासाठी काय करावे लागेल?

उत्तर: आपण आपल्या जिल्ह्यातील कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

प्रश्न: मला कर्जमाफी मिळण्यासाठी कोणते कागदपत्रे आवश्यक आहेत?

उत्तर: आपल्याला 7/12 उतारा, 8A उतारा, आधार कार्ड आणि बँक खाते क्रमाची आवश्यकता असेल.

प्रश्न: मला कर्जमाफी मिळण्यासाठी किती दिवस प्रतीक्षा करावी लागेल?

उत्तर: आपण आपल्या जिल्ह्यातील कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधा. ते आपल्याला निश्चित तारीख देतील.

प्रश्न: मला कर्जमाफी मिळाल्यास मला कोणत्याही प्रकारची रक्कम भरावी लागेल का?

उत्तर: नाही, तुम्हाला कोणत्याही प्रकारची रक्कम भरावी लागणार नाही.

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top