पाडव्याच्या मुहूर्तावर फक्त 100₹ या 4 वस्तू रेशन कार्ड वर मिळणार | मंत्रिमंडळ बैठक निर्णय

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Anandacha Shidha नमस्कार मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून अतिशय महत्त्वपूर्ण एक निर्णय घेण्यात आलेला आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर फक्त ₹100 मध्ये तुम्हाला चार वस्तू दिले जाणार आहेत. या निर्णयाचा महत्त्व अत्यंत उच्च आहे, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून याची घोषणा सुद्धा करण्यात आलेली आहे. या ₹100 मध्ये कोणते वस्तू आहेत, ते सर्वसामान्य जनतेला पूर्ण फायदा होणार आहे. तुमचा फायदा या वस्तूच्या माध्यमातून नक्की होणारे सणासुदीच्या दिवसांमध्ये जर हा आनंदाचा शिधा तुम्हाला मिळाला तर यामधून चांगला बेनिफिट सुद्धा तुमचं होणार आहे.

Anandacha Shidha गुढीपाडवा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शिधापत्रिकाधारकांना फक्त 100 रुपयात आनंदाचा शिधा दिला जाणार आहे. या निर्णयामुळे तुमच्या खिशाला कात्री सुद्धा लागणार नाही.

यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

हा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाच्या असणारे मित्रांनो या निर्णयाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला नक्की फायदा होणार आहे. चांगल्या प्रकारे साजरा करता यावा यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. फक्त ₹100 मध्ये हा आनंदाचा शिधा डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त दिल्या जाणार आहे. हे मंत्रिमंडळाच्या निर्णयाच्या माध्यमात

यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

एक कोटी 63 लाख शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा सिद्धांत मिळणार आहे. यापूर्वी दिवाळीच्या सणानिमित्त सुद्धा हा आनंदाचा सिद्धांत देण्यात आला होता. लाभ घेणारे लाभार्थी आणि विभाग कोणते आहेत, आणि योजना प्राधान्य कुटुंब तसेच संभाजीनगर विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेवरील केसरी शेतकरी लाभ या योजनेचा घेणार आहेत. तुम्हाला काय काय मिळणार आहे, एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर, एक लिटर पाम तेल याप्रमाणे मदत आहे.

DA Hike NEWS: आता कर्मचाऱ्यांना मिळणार 50 % महागाई भत्ता ? पहा किती होणार पगार वाढ व फरक

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top