वायुसेना विद्यालय पुणे भरती 2024: वायुसेना विद्यालय पुणे या ठिकाणी नोकरीसाठी सुवर्ण संधि, आजच करा अर्ज

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

वायुसेना विद्यालय पुणे यांच्यामार्फत आजची वेकेन्सी निघालेली आहे. या नोकरी साठी महिला पुरुष हे दोन्ही देखील अर्ज करू शकता आपल्याला हा अर्ज कोठे आणि कसा करायचं तसेच या भरती साठी कोण पात्र आहेत आणि कोण या साठी अर्ज करू शकतो अशी संपूर्ण माहिती आपण पुढे बघणार आहोत.

या भरतीसाठी आपल्याला हा अर्ज एप्लीकेशन फॉर्म जो आहे आपल्याला या ठिकाणी ई-मेल आयडी त्यावरून तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकता. हजार रुपये पर मंथ सॅलरी तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहे. 21 ते 50 वर्षाची वय मर्यादा या ठिकाणी आहे.

पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा केलेला असेल तुम्ही कॉम्प्युटर किंवा एमएससी कम्प्युटर सायन्स झालेले असेल किंवा एमसीए झालेलं असेल किंवा समतोल शैक्षणिक करता तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता.

ऑफिसिअल वेबसाईटhttp://www.airforceschoolpune.ac.in/
ऑफिसिअल नोटिफिकेशनhttp://www.airforceschoolpune.ac.in/english-vacancies
अप्लाय ऑनलाईन -ई-मेलrecruitmentatafsvn@gmail.com

त्यानंतर पुढील व्हॅकेंसी ठिकाणी आहे. पीजीटी कॉम्प्युटर सायन्स या पदासाठी अकॅडमी क्वालिफिकेशन इंग्रजी भाषेचे चांगलं नॉलेज तुमच्याकडे या ठिकाणी असणे आवश्यक आहे. पगार हा तुम्हाला या ठिकाणी 22,000 ते 37,000 च्या दरम्यान दिले जाणार आहे.

पोस्ट शिक्षण
HM-Primary
Regular
Graduate Degree, with a minimum aggregate of 50 percent
HM-Pre Primary
Regular
Graduate Degree, with a minimum aggregate of 50 percent, from any University
PGT (COMP SCIENCE)B.E or B.Tech (any stream) and Post Graduate Diploma in Computers OR M.Sc. (Computer Science)/ MCA or equivalent from a recognised University

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment