Beed: या जिल्ह्यात 25% अग्रामी सोयाबीन पीक विमा शेतकऱ्यांना खात्यात जमा | 76 कोटी रुपयांची वाटप करण्यास मंजूरी

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

agrim pik vima 2023 या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी शासनाकडून आलेली आहे या जिल्ह्यात खरीप पिक विमा 2023 शेतकऱ्यांच्या खात्या होण्यास सुरुवात झालेली आहे. 2023 चा खरीप हंगामाचा 25% याचा पहिला टप्पा मागेच एकदा काही शेतकर्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला होता. आता काही शेतकरी आहेt ज्या काही शेतकर्यांना पीक विमा मिळा किंवा पिक विमा पासून वंचित होते. agrim pik vima 2023

आता अश्या शेतकऱ्यांना 25% सोयाबीनचा अग्रामी पीक विमा या शेतकऱ्यांना वाटप करण्याचा निर्णय या ठिकाणी शासनाने घेतलेला आहे. तसेच या साठी वाटप करण्यासाठी शासनाने 76 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. pik vima 2023 हे 76 कोटी शेतकर्यांना 2 टप्प्यात मिळणार आहेत. त्या पहिल्या टप्प्यातील वंचित राहिलेल्या शेतकर्यांना हा पिक विमा त्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे. agrim pik vima 2023

agrim pik vima 2023 जेव्हा पहिल्या टप्प्यात ज्या काही शेतकर्यांना पीक विमा मिळाला किंवा पिक विमा पासून वंचित होते, महा 25% सोयाबीनचा अग्रामी पीक खात्यात आलेले आहेत. बीड जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात 241 कोटी रुपये शेतकर्यांच्या खा आलेले आहेत. ह्या माहितीचे कृषिमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून देण्यात आली आहे. agrim pik vima 2023

MSRTC ST Bus: 30 मार्च या नागरिकांना मिळणार (फ्री) मोफत प्रवास, एसटी महामंडळाचा निर्णय

खरीप पिक विमा 2023 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

मला पिक विमा कधी मिळेल?

पिक विमा दोन टप्प्यात वितरित केला जात आहे. पहिला टप्पा आधीच पूर्ण झाला आहे आणि दुसरा टप्पा 25% शेतकऱ्यांसाठी लवकरच पूर्ण होईल.

मला पिक विमा मिळण्यासाठी काय पात्रता आहे?

  • तुम्ही खरीप हंगामात 2023 मध्ये पिक विमा भरलेला असावा.
  • तुम्ही महाराष्ट्रातील शेतकरी असणे आवश्यक आहे.
  • तुम्ही तुमच्या पिकाची नोंदणी कृषी विभागाकडे केलेली असणे आवश्यक आहे.

मला पिक विमा मिळाला नाही तर काय करावे?

तुम्ही तुमच्या जवळच्या कृषी अधिकारीशी संपर्क साधू शकता किंवा 1800-233-0222 या टोल-फ्री क्रमांकावर कॉल करू शकता.

Ration Card; यावर्षी गुढीपाडव्याला राज्य सरकार देणार या लाभार्थीना 100 रुपयात या 4 वस्तू

6. मला पिक विमा मिळाल्यास मला किती रक्कम मिळेल?

तुम्हाला मिळणारी रक्कम तुमच्या पिकाच्या प्रकारावर आणि तुम्ही भरलेल्या विमा प्रीमियमवर अवलंबून आहे.

7. मला पिक विमा मिळण्यासाठी काय करावे लागेल?

तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही. पिक विमा तुमच्या बँक खात्यात थेट जमा केला जाईल.

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top