आदिवासी विकास आयुक्तालय नाशिक येथे कंत्राटी पद्धतीने या पदांची भरती सुरू | उचला ६५,००० रुपयांपर्यन्त पगार

adivasi vikas vibhag bharti 2024
WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

adivasi vikas vibhag bharti 2024 नमस्कार मित्रांनो, आपल्याला नाशिक येथे आदिवासी विकास आयुक्तालयात नोकरी करायची सुवर्ण संधि भेटत आहे महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागातून आजची वेकेन्सी निघालेली आहे. या नोकरी मध्ये आपल्याला पगाराची दर या पदांसाठी २५,००० ते ६५,००० रुपयां पर्यन्त मिळणार आहे या भरती साठी अर्ज करण्याची तारीख ही १३ मार्च २०२४ आहे आणि हा शेवटचा दिवस आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे यामध्ये कोणत्याही प्रकारची पेज पेमेंट लागणार नाही. चला तर आपण जाणून घेऊया की या भरती साठी अर्ज करण्यासाठी आपण कुठल्या पदासाठी अर्ज करायचे आहेत.

महाराष्ट्र राज्याच्या नाशिक येथील आदिवासी विकास आयुक्तालयामार्फत या वेकेन्सीसाठी अर्ज करू शकता. ११ महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर या पदांसाठी ही भरती निघालेली आहे. या मध्ये एकूण 6 पदाची भरती असणार आहे. १३ मार्च २०२४ पर्यंत तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकता. adivasi vikas vibhag bharti 2024

जाहिरात येथे क्लीक करा
वेबसाइट येथे क्लिक करा

काऊंट एक्सपर्ट, लीगल एक्सपर्ट, रेशन ऑफिसर पियारो, प्रोजेक्ट असोसिएट या पदासाठी तीन वेकन्सी आहे असे कोण या ठिकाणी सहा वेकेन्सी निघालेले आहेत, आपण या साठी आजच आज करू शकता. adivasi vikas vibhag bharti 2024

या ठिकाणी तुम्हाला अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट भरायचे नाही आणि मानधना विषयीची माहिती या ठिकाणी जी आहे दिलेली नाही अधिक ऑफिशिअल वेबसाईट ची लिंक दिलेली आहे आपल्याला ही वेबसाईट वरती मिळेल त्यावरून तुम्ही अधिक माहिती या ठिकाणी घेऊ शकता आणि तुमची निवड झाली आहे मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे मुलाखत आणि जॉब लोकेशन तुमचा नाशिक या ठिकाणी असणार आहे

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top