आपले खाते तयार ठेवा, 2, 4 हजार नव्हे तर 6000 रु. उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, namo shetkari

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

namo shetkari नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रतिल तमाम शेतकार्याना मोठी खुश खबर आहे शेतकरी मित्रांनो आपण जर पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर आता जसे की आपल्याला सगळ्यांनाच माहीत झाले आहे की पी एम किसान सन्मान निधी योजना ( pm kisan ) हप्त्याचे ₹2000 हे उद्या म्हणजेच 28 फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केले जाणार आहेत.

पीएम किसान सम्मान निधि योजनेच्या ( pm kisan ) 16 व्या हप्त्याचा लाभ हा आपल्या राज्यातील अनेक 87 लाख 96 हजार शेतकरी घेत असून आता या हप्त्यापोटी 1943 कोटी 46 लाख बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. तसेच राज्य सरकारच्या नवीन शेतकरी योजनेचे 4000 रुपये प्रमाणे 379 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत.

म्हणजेच 28 फेब्रुवारीला यवतमाळ ( pm kisan ) जिल्ह्यातील भारी येथे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते एका विशेष समारंभात या हप्त्यांचे वितरण होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तीन हप्ते एकत्रित देण्यात येणार असून याची तयारी थेट पंतप्रधान कार्यालयातून करण्यात आले आहे.

कृषी विभाग आणि राज्य सरकारने या कार्यक्रमाचे आयोजन हे केले आहे. तसेच मित्रांनो केंद्राच्या पी एम किसान योजनेचा सोडावे हप्त्याचा लाभ हा राज्यातील सत्तेशी लाख 96 हजार शेतकऱ्यांना डीबीटी प्रणाली द्वारे बुधवारी म्हणजेच उद्या देण्यात येणार आहे. ( pm kisan )

त्याच्या तुलनेत 2 लाख 33 हजार शेतकऱ्यांची 16 व्या हप्त्यासाठी वाढ झाली आहे. ( pm kisan ) या शेतकऱ्यांनी पूर्ण केले आहे म्हणून त्यांना सोडावे हत्या सोबतच त्यांचा राहिलेला पंधराव्या हप्त्याचे ₹2000 सुद्धा मिळणार आहेत. तसेच मित्रांनो मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री यांनी नमूद घोषणा केली होती.

नमो शेतकरी व  PM किसान योजनेचे 3 हप्ते एकाच दिवशी मिळणार | येत्या बुधवारी 6000 खात्यात जमा होणार


पीएम किसान सन्मान निधी योजना 16 व्या हप्त्याचे वितरण: वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

प्रश्न 1: पीएम किसान 16 व्या हप्त्यातील ₹2000 कधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातील?

उत्तर: पीएम किसान 16 व्या हप्त्यातील ₹2000, 28 फेब्रुवारी 2024 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातील.

प्रश्न 2: किती शेतकऱ्यांना नमो शेतकरी चा व 16 व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे?

उत्तर: राज्यातील 87 लाख 96 हजार शेतकऱ्यांना 16 व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे.

प्रश्न 3: 16 व्या हप्त्यासाठी बँक खात्यात किती रक्कम जमा होणार आहे?

उत्तर: 16 व्या हप्त्यासाठी 1943 कोटी 46 लाख रुपये बँक खात्यात जमा होणार आहेत.

प्रश्न 4: 28 फेब्रुवारीला कुठे कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे?

उत्तर: 28 फेब्रुवारीला यवतमाळ जिल्ह्यातील भारी येथे कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.

प्रश्न 5: 28 फेब्रुवारीला आयोजित कार्यक्रमात कोण उपस्थित राहणार आहेत?

उत्तर: 28 फेब्रुवारीला आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी उपस्थित राहणार आहेत.

प्रश्न 6: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना काय लाभ मिळणार आहे?

उत्तर: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तीन हप्ते एकत्रित देण्यात येणार आहेत.

प्रश्न 7: 16 व्या हप्त्यासाठी पात्र शेतकऱ्यांची संख्या किती आहे?

उत्तर: 16 व्या हप्त्यासाठी 85 लाख 63 हजार शेतकरी पात्र आहेत.

प्रश्न 8: 15 व्या हप्त्याचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना काय मिळणार आहे?

उत्तर: 15 व्या हप्त्याचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना 16 व्या हप्त्यासोबतच 15 व्या हप्त्याचे ₹2000ही मिळणार आहेत.

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment