आचारसंहिता लागण्यापूर्वी; शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीत 5 धडाकेबाज निर्णय उद्यापासून लागू होणार

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो, मंत्रिमंडळ बैठकीत पाच मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. मित्रांनो, लवकरच आमच्या राज्यात आचारसंहिता लागू होणार आहे. या निर्णयापूर्वी, राज्य शासनाने समाजातील सर्वच घटकांना विविध योजनेचा लाभ देण्यासाठी मोठे निर्णय घेतले आहे. या निर्णयात पाच महत्त्वाचे आहेत

१. मित्रांनो, पहिला मोठा निर्णय राज्यातील गुढीपाडवा निमित्त आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त एकदा पुन्हा आनंदाचा शिधा देण्याचा आहे. सुमारे 25 लाख अंतोदय अन्न योजनेतील एक कोटी 67 लाख प्राधान्य कुटुंब आणि 7 लाख 50 हजार शेतकरी योजनेतील सुमारे एक कोटी 69 लाख शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे.

२. त्यानंतर, मित्रांनो, शासकीय कागदपत्रांवर आता आईचे नाव लावण्यात येणार आहे. उमेदवारांचे नाव त्यांच्या आईच्या नावानंतर, वडिलांचे नाव आणि आडनाव असणार आहे. शासकीय दस्तावेजांवर आईचे नाव लावणे मंत्रिमंडळ बैठकीत बंधनकारक केले गेले आहे.

३. तिसरा मोठा निर्णय गिरणी कामगारांसाठी घरकुले बंद पडलेली आठवण गिरणी मधील कामगारांना घरकुले देण्याचा आहे. “घरकुले बांधकामासाठी अनुदानापोटी ₹3000 कोटी इतकी रक्कम गृह निर्माण विभागास तात्काळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तेव्हा मित्रांनो ही गिरणी कामगारांसाठी मोठी खुशखबर आहे.

४. त्याच्यानंतर मित्रांनो चौथा आणि मोठा निर्णय पहा. आदिवासींचे जीवन उंचावण्यासाठी विविध योजना रा काय पगार राज्यातील आदिवासींचे जीवन उंचावण्यासाठी रोजगार तसेच वादक कंपन्या स्थापन करण्यासाठी दोन योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे पहा दुसऱ्या योजनेत पुढील तीन वर्षे 60 शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यात येणार असून त्यामधून एकूण 18,000 आदिवासी लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे.

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top