फेब्रुवारी मध्ये शेतकऱ्यांना या ३ योजनांचे पैसे खात्यात जमा होणार

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

शेतकरी मित्रांनो सर्वात मोठे खुशखबर आहे आणि ती खुशखबर म्हणजे राज्यांमधील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये या महिन्यांमध्ये राज्य शासनाच्या या तीन योजनांचे पैसे सरसकट रित्या जमा करण्यामध्ये येणार आहेत. ज्या की या तीन योजनेअंतर्गत राज्यामधील प्रत्येक शेतकऱ्याला किमान 25 ते 30 हजार रुपयांचे आर्थिक मदत प्राप्त होणार आहे. तर मग त्या कोणत्या तीन योजना आहेत ज्यांचे पैसे या महिन्यांमध्ये तुम्हाला मिळतील चला तर मग संपूर्ण सविस्तर जाणून घेऊया.

पी एम किसान सन्मान निधी योजना PM Kisan yojana

या महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यामध्ये येणारे पहिले योजना म्हणजे पी एम किसान सन्मान निधी योजना. शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या पैसे याच फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये, म्हणजे 28 फेब्रुवारी, विष्णूचे दुपारी 11:30 ला, महाराष्ट्र राज्यात यवतमाळ येतो ना. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित देखील करण्यामध्ये येणार आहेत.

आणि याबद्दलची आधी करत असे अपडेट पी एम किसान योजनेचे अधिकारी पोर्टलवर जाहीर देखील कारणीभूत आहे. यवतमाळ येथे नरेंद्र मोदी यांचे एक विशेष सभा आहे आणि या सभेमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे मंत्रिमंडळ सदस्य देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती सध्या देण्यामध्ये येत आहे आणि याच सभेमध्ये या पी एम किसान योजनेच्या दुसऱ्या केलं वितरण करण्यामध्ये येईल. तसेच यानंतरची दुसरी योजना ज्या योजनेचे पैसे देखील याच महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यामध्ये येणार आहेत.

पीक विमा योजना. crop incurance

“या पिक विमा योजनेचे पैसे वि शासनाने शासन निर्णय निर्गमित केला आहे आणि या शासन निर्णयानुसार राज्यांमध्ये सन 2020-22 या कालावधीमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीत करण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत या ठिकाणी माहिती देणे मध्ये आहे आणि हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागाने दिनांक 21 फेब्रुवारी 2013 मध्ये वाटप करण्यासाठी एकूण 106 कोटी 64 लाख 94 हजार रुपये इतका निधी वितरीत करण्यात शासनाची मान्यता देण्यामध्ये येत आहे

फक्त १००₹ नातेवाईकांना मधे जमीन हस्तांतरणासाठी लागणार अशी माहिती जी तुम्हाला कोणी ही सांगणार नाही.

एक शेतकरी एक डिपी योजना सुरू , योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज Ek shetkari ek Transfomer

नमो शेतकरी योजना namo shetkari yojana

महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विकास या विभागाने शासन निर्णय जाहीर केला आहे आणि या शासन निर्णयानुसार नमो शेतकरी महासंघ आणि अंतर्गत दुसरा आता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये 1792 कोटीत गणिते वितरित करण्यास मान्यता देण्यात आले आहे याबरोबर धनंजय मुंडे यांनी त्यांचे अधिकार हँडलवर अशा दिली आहे की नमो शेतकरी महासभा आणि योजनेच्या दुसऱ्या आपट्याचे वितरण करणे आज 1792 कुठे इतका निधी उपलब्ध करून देण्यामध्ये आला आहे.

याद्वारे राज्यामधील 90 लाख लाभार्थी शेतकर्ऱांच्या बँक खात्यावर प्रत्येकी दोन हजार रुपये प्रमाणे हा दुसरा हप्ता फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत जमा केला जाईल

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top