बुलढाणा जिल्ह्यासाठी हा सहा कोटी 47 लाख आणि 41 हजार रुपये निधी वितरित

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

बुलढाणा जिल्ह्यासाठी हा सहा कोटी 47 लाख आणि 41 हजार रुपये निधी वितरित करण्यात आलेला आहे मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील एकूण बाधित क्षेत्र हेक्टर मध्ये येथे दिलेला आहे 759 हेक्टर एवढ्या क्षेत्राचे नुकसान बुलढाणा जिल्ह्यामध्ये झालेला आहे आणि बाधित शेतकरी संख्या पहा मित्रांनो 7899 एवढ्या शेतकऱ्यांना ही मदत दिली जाणार आहे एकूण सहा कोटी 47 लाख 41 हजार रुपये एवढी मदत बुलढाणा जिल्ह्यातील 7899 शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाणार आहे मित्रांनो एनडीआरएफ आणि एच डी आर एफ च्या निकषानुसार जिरायत क्षेत्रासाठी प्रति हेक्‍टरी 8500 मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वितरित केले जाणार आहे

WhatsApp ग्रुप जॉइन करा Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top